इतरांच्या आनंदासाठी एखादी गोष्ट करणे योग्य आहे का तुमचे
मत मांडा.
Pls. Guys help me I am running out of time. Help...
I promise you to mark relevant answers as Brainliest. For sure they will be appreciated but irrelevant or spam answers will be reported.
Answers
Answered by
8
Answer:
होय
योग्य आहे
Explanation:
प्रत्येकजण तर स्वताचे सुख पाहतच असतो,
पण आपण या समाजात राहतो म्हणून समाजासाठी काहीतरी निस्वार्थ वृत्तीने करणे ही आपली जबाबदारी आहे,
दुसर्याला जर आनंद देता आला तर त्याचे समाधान हे करोड रुपया पेक्षा सुद्धा अधिक आहे,
जीवन सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवले पाहिजे,
आनंद घ्या आनंद घ्या,
Similar questions