Hindi, asked by priyankachaudharipun, 4 days ago

*
इतरेतर दंद समास.
रामाभिक शब्द
समासाचा विग्रह
समासाचे नाव
हरिहर
पाणी पुरी
दहीभान
पोळीभाजी
ताटवाटी
क तांब्याभांडे
वडापाव
बारामलक्षमण
राधाकृष
तिळगुळ​

Answers

Answered by vasimaansari13
0

Answer:

हरिहर- हरि आणि हर

पाणीपुरी- पाणी व पुरी

दहीभात- दही किंवा भात

पोळीभाजी- पोळी आणि भाजी

ताटवाटी- ताट किंवा वाटी

वडापाव- वडा आणि पाव

Similar questions