ittehad mein barkat hai essay in marathi
Answers
Answered by
1
"इत्तेहाद में बरकत है" ह्या ओळीचा अर्थ असा की एकते मध्ये प्रगती आहे.
आपण जर एक जुटीने काम केले तर आपल्याला फक्त यशाचं मिळत नाही, तर आपली प्रगती सुद्धा होते. एकत्र काम करताना आपल्याला एकमेकांचे मत कळतात. आपल्या मतांची शहानिशा होते. आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला कळते. आपल्या विचारांना दिशा मिळते.
एकत्र काम करताना आपल्याला एका प्रश्नाचे अनेक उत्तरे मिळतात आणि त्याला सोडवायला अनेक मार्ग मिळतात.
म्हणून म्हंटले आहे की एकत्र काम केल्यामुळे प्रगती होते.
Similar questions