इउलान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १ रिकाम्या जागी योग्य पर्याय भरुन वाक्य पुन्हा लिहा. (2) 1) लेखकाच्या मते फुलांकडे पाहण्याची भावना 4) हारतुरे वगन्यांसाठी फुले ५) फुलांसाठी फुले. .4) पुजेसाठी फुलं 1) नजावटीसाठी फुले ३) रुलांच्या दृष्टीने योग्य कृती ही आहे. २) वेलीवर कळ्या आल्या की त्या तोडाव्या. ५) फुले कोमेजून खाली पडल्यानंतर उचलावी. रु) कोमेजण्याच्या काही तास आधी तोडावीत. ड)
आपल्या मनाला वाटेल तेव्हा तोडावीत. 'फुले' कोणाला आवडत नाहीत? ती सर्वांनाच आवडतात. कोणाला ती पूजेसाठी हवी असतात. कोपाल ती हारतुरे गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात. पण फुलांसाठी फुले' या भावनेने त्यांच्याकडे | कोणी पाहत नाही. फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडांवर राहू द्यावीत. ती जेगळून पडलो तर गोळा नवीत पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून हेली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भागनात्मक पातळीवरुन करु नये, असे अनेकांना वाटेल; पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी अनते. फुले म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू! अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वांची असतात. रंग, रूप, गंध यांवी अखंड उधळण करून आपले जीवन रसपूर्ण, अर्थपूर्ण, भावपूर्ण करण्याचे काम ती मूकपणे करोत राहता न या फुलाचे उतराई व्हावे कसे? जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ? से अधिकच फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील. गावागावांत फुलांसाठी मंदिरे असावी घराघरात केळफुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा.
२) आकृतिबंध पूर्ण करा.
फुलांच्या प्रती उतराई होण्यासाठी लेखकाने शुभदलेल उपाय
Answers
Answer:
कोणी पाहत नाही. फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडांवर राहू द्यावीत. ती जेगळून पडलो तर गोळा नवीत पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून हेली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भागनात्मक पातळीवरुन करु नये, असे अनेकांना वाटेल; पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी अनते. फुले म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू! अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वांची असतात. रंग, रूप, गंध यांवी अखंड उधळण करून आपले जीवन रसपूर्ण, अर्थपूर्ण, भावपूर्ण करण्याचे काम ती मूकपणे करोत राहता न या फुलाचे उतराई व्हावे कसे? जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ? से अधिकच फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील. गावागावांत फुलांसाठी मंदिरे असावी घराघरात केळफुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा
Explanation:
please makn as brainliest