(iv) लिंग बदला:
-
(1) लेखक
(2) विदुषी
Attachments:
Answers
Answered by
7
Answer:
1. लेखिका
2. विदुष
छृचथज
Answered by
0
लिंग बदला:
(1) लेखक - लेखिका
लेखक हा पुल्लिंग शब्द आहे, या शब्दाचा
स्त्रीलिंग शब्द आहे लेखिका.
(2) विदुषी - विद्वान
विदुषी हा स्त्रीलिंग शब्द आहे, या शब्दाचा पुल्लिंग
शब्द आहे विद्वान .
लिंग
ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होतो , त्या नामाला लिंग असे म्हणतात .
लिंग तीन प्रकारचे असतात
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुसकलिंग
पुल्लिंग नामांची उदाहरण
- मुलगा
- रमेश
- बोका
- भाऊ
- बैल
- घोड़ा
- हत्ती
- चिमुकला
- कणगा
- कुमार
- कोंबडा
- कोल्हा
- तरुण
- थोरला
- बकरा
- नवा
- दादा
- बाबा
- पोरगा
स्त्रीलिंग नामांची उदाहरण
- मुलगी
- राधा
- बहिण
- गाय
- घोड़ी
- मांजर
- आरशी
- चिमुकली
- कुमारी
- कणगी
- कोंबड़ी
- कोल्ही
- थोरली
- बकरी
- नवी
- वाहिनी
- अाई
- पोरगी
#SPJ3
Similar questions