India Languages, asked by dasmousonali, 11 months ago

(iv) संथ
meaning in Marathi​

Answers

Answered by Herothegamer
0

Answer:

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सामान्य माणसाला त्यांनी विनाकारण शांतताभंग न करता मंदिरात सावकाश भजन करण्यास सांगितले आहे. पूर्वी महाराष्ट्रावर मुगलांचे राज्य होते त्या काळात सामान्य माणूस आपले कामे सोडून देवाच्या नावाचा जप करत बसे. मराठी संतांनी त्याला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून दिले व संप्रदायाला जगभर पसरवले.

पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.

Similar questions