Social Sciences, asked by kawatkaraditya400, 2 days ago

(iv) देवराई म्हणजे काय ते स्पष्ट करून त्याची उदाहरणे लिहा.​

Answers

Answered by Anonymous
12
देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन . इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. सहसा, अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात
Similar questions