Hindi, asked by guravdinesh784, 3 months ago

(iv) वावगे वागणे - अर्थ:
वाक्य:​

Answers

Answered by bansodeajit100
1

Answer:

Explanation:

वावगे वागणे - चुकीचे वागणे / निराळे वागणे  

वाक्य :- 1. आज ती उत्सवात वावगे वागत होती

           2. तुषारल आज खूप वावगे वागत होता  

Answered by Rahulnalla
0

Answer:

वावगे वागणे अर्थ : चुकीचे वागणे.

वाक्य : कधीही कुणीही वावगे वागू नये.

Similar questions