IVF ही संकलपना स्पष्ट करा.
Answers
Answered by
9
In vitro fertilisation is a process of fertilisation where an egg is combined with sperm outside the body, in vitro. The process involves monitoring and stimulating a woman's ovulatory process, removing an ovum or ova from the woman's ovaries and letting sperm fertilise them in a liquid in a laboratory.
Answered by
17
★उत्तर - IVF म्हणजे In Vitro Fertilization म्हणजेच शरीराबाहेर फलन होय.
आधुनिक शास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्यांना बऱ्याच औषधोपचाराचा उपयोग करूनही फलन होत नाही.आणि काही ठोस कारणही नसते किंवा शुक्र पेशींचे प्रमाण कमी असेल त्या दाम्पत्यासाठी वापरण्यात येतो.
मातेची अंडपेशी बाहेर काढून ती काचनालिकेत ठेवण्यात येते.त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून काचनालिकेतच फलन केले जाते.हे फलित झालेले युग्मनज नंतर मातेच्या गर्भाशयात रोपं केले जाते.अशा तंत्राने अपत्यप्राप्ती करता येते.
धन्यवाद...

Similar questions
Business Studies,
6 months ago
Economy,
6 months ago
World Languages,
6 months ago
CBSE BOARD X,
1 year ago
Biology,
1 year ago
English,
1 year ago