Hindi, asked by kanhasalunkhe, 6 months ago

(इयत्ता 8 विषय मराठी कविता सहावी ) असा रंगारी श्रावण. निबंध मराठी

Answers

Answered by studay07
8

Answer:

                                       श्रावण  

भारतात पावसाचे आगमन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते . श्रावण महिना हिंदू धर्म मध्य पवित्र मानला जातो. श्रावण महिन्याची सुरुवात जुलै महिन्याच्या पौर्णिमे पासून होते आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवट च्या आठवड्या पर्यंत असते .

श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवाई पहिला मिळते , झाडे फुले सर्व बहरून येतात.  नद्या ,तलावे  औढें भरून वाहतात . श्रावण महिन्यात अनेक उत्सव देखील साजरे केले जातात .

हे उत्सव  निसर्गाला च्या संबंधित असतात .  जसे निसर्गाला आभार मानण्यासाठी .  रक्षाबंधन , पंचीमी , नारियल पौर्णिमा या सारखे सण  श्रावण महिन्यात साजरे केले जातात .  

श्रावण महिन्यात प्रत्यक् येणार सोमवार हा पवित्र मानलं जातो.  हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी स्त्रिया उपवास ठेवतात . श्रावण महिण्याच्या संबंधीत अनेक पुराणिक कथा जोडलेल्या आहेत . श्रावण महिन्यात महादेवाची खूप पूजा केली जाते , प्रत्यक् मंदिरात आपण पाहू शकतो कि महादेवाच्या पिंडाला दूध आणि पाण्याने आंघोळ घालण्यात येते .

आणि रात्री देवाची विविध फुले आणि फळे वाहून पूजा केली जाते .

या मध्य बेलाची पाने आणि धोतरा चे फुल यांचा समाविष्ट केला जातो व तसेच या फुलाचे आणि पणाचे खूप महत्वव असते.  

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहिले तर या महिन्यात वातावरण थंड असते आणि जीव जंतू ची वाढ लवकर होते त्या मुले या महिन्यात आपण मांस खाणे टाळावे ,

तसेच  हिंदू धर्मात अशी मान्यता आहे कि श्रावण महिन्यात मांस खाऊ नये .  

इतिहासातील व पौराणिक कथेतील एक घटना समुद्र मंथन हि देखील या महिन्यात झाली होती त्या मुळे हि श्रावण महिन्याला विषेश महत्तव दिले जाते .  

आपण जुन्या ज्या काही परंपरा आहेत त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून हि पहिले पाहिजे .

Similar questions