Math, asked by siddhantmagre741, 6 months ago

इयत्ता नववीत अभ्यासलेले जीवांचे गुणधर्म पुढील कृतींच्या सहाय्याने आठवा,
कृती।
सोबतच्या आकृतीत केंद्र C असलेल्या
वर्तुळाची रेख DE ही जीवा आहे.
रेख CF _ जीवा DE. जर वर्तुळाचा
व्यास 20 सेमी आणि DE = 16 सेमी
असेल, तर CF = किती?
आकृती 3.1
हा प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगी पडणारी प्रमेये आणि गुणधर्म आठवून लिहा.
(1) वर्तुळकेंद्रातून जीवेवर काढलेला लंब
(2)
(3)
हे गुणधर्म वापरून प्रश्न सोडवा.​

Answers

Answered by TeamSwervYT
2

Answer:

Beenie Weenies

Step-by-step explanation:

Similar questions