Social Sciences, asked by ss5356388, 3 months ago

इयत्ता सातवीदोन दोन नावे लिहा पदार्थ आणि स्नायू​

Answers

Answered by XxitsmrseenuxX
4

Answer:

स्नायू शरीरातील एक प्रकारचे पेशी समुह असतात. हे समुह हे अल्पावधीत आकुंचन पावतात आणि शिथिल होऊन पूर्ववत होतात.[१] यामुळे सजीवांना हालचाली करणे शक्य होते. मजबूत स्नायू आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतात.[२] स्नायूंवर मर्यादेपेक्षा अधिक भार पडतो तेव्हा स्नायू दुखावला जातो किंवा आखडतो. यासाठी मालिश केल्याने आराम पडतो. मालिश केल्याने रक्तप्रवाह तर सुधारतोच परंतु आखडलेले स्नायू सरळ होतात.[३] प्रथिनयुक्त अन्नपदार्थ स्नायूना मदत करतात व त्यांची चांगली वाढ होते. त्यामध्ये मांस, मासे, दूध आणि शेंगादाण्यासारखे द्विदल अन्न पदार्थ असावेत. भरपूर पाणी पिणे हे ही आवश्यक् असते.

Similar questions