Hindi, asked by ss5356388, 10 days ago

इयत्ता सातवी विशय गणित व्याख्या लिहा आयत आणि समभूज चौकोन मराठी उत्तर​

Answers

Answered by ketankunal73
5

Answer:

आयत

ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान व चारही कोन ९० अंशाचे असतात, अशा चौकोनाला आयत म्हणतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोनसुद्धा असतो. आयताचे क्षेत्रफळ व परिमिती काढण्यासाढी दोन संलग्न बाजू म्हणजेच त्याचा पाया आणि उंची माहीत असणे आवश्यक आहे. जर, b = पाया, h = उंची, A = क्षेत्रफळ, C = परिमिती

ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात अशा चौकोनास समभुज चौकोन असे म्हणतात.

hope this will help you..

plz mark as brainlliest..!

Similar questions