इयत्ता सहावी, मराठी बालभारती
1)दवाखान्यात फिरताना राजूच्या काय लक्षात आले?
Answers
Answer:
महान कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या इतिहासावर नजर टाकली असता लक्षात येते की या महान व्यक्तींना महानता प्राप्त करण्यासाठी वेगळ्या वाटेने जावे लागते या वाटेवर अनंत अडचणी अनंत यातना सहन कराव्या लागतात संत ज्ञानेश्वरांना संतत्व प्राप्तीच्या मार्गात समाजाकडून प्रचंड तिरस्कार अपमान सहन करावे लागले सावित्रीबाईना स्त्री शिक्षणाचा पाया रचताना प्रचलित समाज विचारांच्या विरोधात गेल्याने समाजाचे बोल प्रसंगी शेणाचा मारही सहन करावा लागला महर्षी कर्वे नाही समाजाचा विरोध सहन करत आपला मार्ग अक्रमावा लागला समाजात रूढ असलेल्या विचार प्रवाहाच्या विरोधात जाऊन नवा विचार मांडताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले तरी न डगमगता सतत प्रयत्न करत राहिल्यास या प्रयत्नाचे फळ मिळतेच यातून मिळणारा आनंद व समाधान यांचे मोल करता येणे अशक्यचा.
मधील उतारा वाचा व त्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा
दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले की, दवाखान्यात पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकून होऊन इथे पैशांसाठी , अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. दुसरीकडे बरेच लॉक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात. ... बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा.