इयत्ता सहावी विषय मराठी
चाचणी गुण २०
प्रश्न १पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात उत्तरे लिहा गुण ०५
१) खाशाबा जाधव यांचे . पूर्ण नाव लिहा
२) खाशाबा चे आजोबा कोण होते
३) खाशाबांनी वयाच्या कोणत्या वर्षी पहिल्यांदा कुस्ती जिंकली
४) एच् एम टी ही तांदळाची जात कोणी शोधून काढली
५) चार एकरामध्ये तांदळाचे. किती क्विंटल उत्पादन घेतले
प्रश्न २ दोन ते तीन वाक्यात उत्तर लिहा गुण ०३
१) तुम्हाला कोणता खेळाडू सर्वात जास्त आवडतो? का आवडतो ते लिहा
प्रश्न ३ पुढील प्रश्नांची एका शब्दात उत्तर लिहा गुण ०५
१) कष्ठामधून कशाचा मळा फुलावा
२) काळाच्या कपाळावर कोणता टिळा लावावा
३) मार्ग कसा काढावा
४) जीवनात कोणती पहाट यावी
५) कर्तृत्वाची गाणी कोण गातील
प्रश्न ४ पुढील तक्त्यात अ गटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत ब गटात ओळींचा अर्थ लिहा गुण ०३
अ गट व ब गट
१) सूर्य फुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी
२) काटयांमधल्या वाटांमधुनि चालत जा तू पुढे पुढे
३) उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा
प्रश्न ५) अ= पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा गुण ०२
१) कपाळ
२) सूर्य
३) सकाळ
४) दगड
आ) विरुद्धार्थी शब्द लिहा
१) नवी
२) सुंदर
३) अलगद
४) ऊन
Answers
Answered by
1
Answer:
I don't know please ask in English
Similar questions