इयत्ता दहावी निरोप समारंभ दिनांक 20 फरवरी दुपहरी चार वास्ता म्यान संवर्धन विद्यालय अमरावती शिक्षकांची मनोगत निरोप समारंभ अदा विद्यालय आठवणी उजाला विद्यार्थ्यांचे मनोगत A1 प्रसनजीत तू भी उपस्थित होता अशी कल्पना करूं क्या प्रसंग अच्छे लेखन कर
Answers
Answer:

दि. 20 फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आमच्या ज्ञानसंवर्धन विद्यालयाचा 10वी च निरोप समारंभ होता. मी बरोबर 4 वाजता शाळेच्या हॉलवर हजर झाले. शाळेचा हॉल फुळे व फलकांनी सुंदर सजवला होता. मुख्याध्यापक व शिक्षक ज्या टेबलापाशी बसणार होते ते टेबल सुंदर फुलदाण्यांनी सजवले होते.
समारंभाला दुपारी 4 वाजता सुरुवात झाली. दहावीच्या समीर पाटील याने भावपूर्ण निरोपाचे भाषण दिले. ज्यामध्ये त्याने शाळेबरोबर तसेच त्याच्या वर्गाबरोबर, मित्रांबरोबर असलेले संबंध नमूद केले शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापिका व शाळेतील सर्व कर्मचारीचे मनपूर्वक आभार मानले.