India Languages, asked by tinapatil, 19 days ago

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा वेळा पत्रकानुसार होणार - बातमी लेखन मराठी​

Answers

Answered by sonawanebholu
3

कोरोनाची वाढती रुगनं संख्या लक्षात घेता 15 फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र,दहावी व बारावीच्या परिक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होतील,असे राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

Similar questions