Hindi, asked by sandeepchaudhary34, 2 months ago

इयत्ता १०वी च्य निरोप समारभ (वणॆनआत्मक)​

Answers

Answered by anujprakash710
1

Explanation:

कोल्हापूर - दहावीचा निरोप समारंभ म्हणजे कृतज्ञतेची भाषणे, शालेय जीवनातील आठवणींचा कल्लोळ, निरोपाचं भाषण करता करता येणारा हुंदका आणि समारंभ संपल्यावर पुढे आयुष्यभर नजरेसमोर राहणारा ग्रुप फोटो, ही रम्य ओळख आता काही घटकांनी पुसून टाकली आहे. यावर्षी अनपेक्षितपणे निरोप समारंभाला विकृत वळण दिले गेले असून डॉल्बी लावून धिंगाण्यासह मिरवणूक आणि मिरवणूक संपल्यावर एकमेकाला ‘निरोप’ असल्या विचित्र प्रकाराला विद्यार्थ्यांनी आपलेसे केले आहे.

Similar questions