इयत्ता : ७ वी मराठी ( L.L.)
प्र.१ ब) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
आजकालच्या मुलांना वाचन म्हण्जे कंटाळवाणी गोष्ट वाटते. टीव्ही, व्हिडिओ गेम्स,
कॉम्प्युटर, मोबाइल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. खरेतर सोनालीलाही
पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकूल आवड नव्हती. तिची आई अन्
मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे, तर वाचनाचे वेडच होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा
वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान
दोन पाने अवांतर वाचावीत. असे तिचे मत होते. खूप प्रयत्न करुनही सोनालीलाअवांतर
वाचनासाठी प्रव,त्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते.
एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले अन् तिला
सांगितले, “सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणुन बोलवलं आहे तिथे मुलांना मी एक
गोष्ट सांगणार आहे.
१) आकृती पूर्ण करा.
मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त
मैत्री असणारे घटक
२) कोण ते लिहा.
1) सोनालीला वाचनासाठी प्रवृत्त करणारी-
ii) आईने सोनालीला कोणते पुस्तक दिले?
३) विरूद्ध अर्थाचे शब्द लिहा.
1) अपयशx--
ii) नावडx
४)सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते? ते लिहा.
Answers
Answered by
0
Explanation:
आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले अन् तिला
Similar questions