इयत्ता ९वी
विषय - माता
२. अ) खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा,
१)आकृतीबंध पूर्ण करा,
1) कवितेचा विषय
कवितेची भाषा
मराठी
11) कवितेतील पात्रे
कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती
iii) आई या थोर
स्त्रियांशी नाते सांगते
iv) बाळ रणांगणावर जातो म्हणून आई या दुःखद गोष्टी करणार नाही.
१) जिजा-
२)-लक्ष्मी-
बाळ, चाललास रणा
घरा बाधिते तोरण
पंच प्राणांच्या ज्योतीनी
तुज करिते औक्षण
याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची
खांद्यावरी या विसावे
अशुभाची साउली हि
नाही पडणार येथे,
अरे मीहि सांगते ना
जिजा लक्षुर्मीशी नोते
तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
शिवरायाचे स्वरुप
आठवावे रणांगणी
शांति उद्याच्या जगाची
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा
धन्य करी माझी कूस
A Kavita ji pasha kundli
Answers
Answered by
2
Answer:
इयत्ता ९वी
विषय - माता
२. अ) खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा,
१)आकृतीबंध पूर्ण करा,
1) कवितेचा विषय
कवितेची भाषा
मराठी
11) कवितेतील पात्रे
कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती
iii) आई या थोर
स्त्रियांशी नाते सांगते
iv) बाळ रणांगणावर जातो म्हणून आई या दुःखद गोष्टी करणार नाही.
१) जिजा-
२)-लक्ष्मी-
बाळ, चाललास रणा
घरा बाधिते तोरण
पंच प्राणांच्या ज्योतीनी
तुज करिते औक्षण
याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची
खांद्यावरी या विसावे
अशुभाची साउली हि
नाही पडणार येथे,
अरे मीहि सांगते ना
जिजा लक्षुर्मीशी नोते
तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
शिवरायाचे स्वरुप
आठवावे रणांगणी
शांति उद्याच्या जगाची
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा
धन्य करी माझी कूस
is the answer
Similar questions