English, asked by tastodeganesh, 12 days ago

इयत्ता ६वी
(२)
विषय मराठी
३. अ) खाली सामान्यनामे, विशेषनामे व भाववाचक नामे दिली आहेत त्याचे
पुढील तक्यात वर्गीकरण करा.
(नामे : मुलगी, सविता, माणुसकी, पर्वत, कळसूबाई, नम्रता )
१) सामान्यनामे
२) विशेषनामे
३) भाववाचकनामे
ब)समान अर्थाचे शब्द लिहा.
१) गीत =-नला
२) आभाळ % कट
४) रात्र - ला
३) वारा जन
कोविरुत अर्थाचे शब्द लिहा.​

Answers

Answered by sanskrutizaware2006
1

Answer:

सामान्य नाम = मुलगी , पर्वत

विशेष नाम = सविता, नम्रता कळसुबाई

भाववाचक नाम = माणुसकी

समानअर्थी शब्द

गीत = गान

आभाळ =आकाश

रात्र =निशा

वारा =हवा

Similar questions