Art, asked by Mariyameena9174, 1 month ago

J Jungle bramanti byavar tumse Anubhav kathan Kara

Answers

Answered by hariomravat400
18

Answer:

jungle cloaked eyes say davanal

Answered by mad210216
3

जंगल भ्रमंतीचे अनुभव

Explanation:

  • जंगल भ्रमंती करायला मला फार आवडते. म्हणूनच दरवर्षी मी माझ्या कुटुंबासोबत किंवा मित्र मैत्रिणींसोबत जंगल भ्रमंती करते.
  • यावर्षी मी माझ्या मैत्रिणींसोबत जंगल भ्रमंती करण्याकरिता संजय गांधी नैशनल पार्क हे स्थान निवडले.
  • या जंगलात गेल्यावर आम्हाला विविध प्रकारची झाडे पाहायला मिळाली. झाडांमुळे सर्वत्र हिरवळ पसरली होती. आम्ही तिथे वेगवेगळे पक्षी व सुंदर फुलपाखरू पाहिले.
  • सुंदर मोर पाहून आमचे प्रसन्न झाले होते. आम्हाला तिथे हत्ती, हरिण, बिबट्या पाहायला मिळाले. जंगलात थोडे आत गेल्यावर आम्हाला सिंहाची डरकाळी ऐकायला आली, परंतु सिंह पाहायला मिळाले नाही.
  • मग आम्ही जंगलात असलेल्या कान्हेरी लेणी पाहायला गेलो. तिथले कोरीव काम अतिशय सुरेख होते. आम्ही तिथे खूप सारे फोटो काढले आणि संध्याकाळी घरी यायला निघालो.

Similar questions