Science, asked by vithalmadankar07, 1 day ago

*जी आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असते तिला ______ म्हणतात.*​

Answers

Answered by janhavipatil0001
0

Answer:

अल्क (alkali) : जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात, त्यांना अल्क म्हणतात. उदाहरणार्थ : NaOH, KOH व NH3 यापैकी NaOH व KOH हे तीव्र अल्क आहेत व NH3 हा सौम्य अल्क आहे.

Answered by shravani723
1

Answer:

जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात, त्यांना अल्क म्हणतात.

Explanation:

Hope it will help you!!

Similar questions