Geography, asked by avhadpayal607, 9 months ago


* (२) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या
बाबी वेगळ्या आहेत?​

Answers

Answered by lisaRohan
15

Answer:

महाराष्ट्र बोर्ड 10 वि ला अशचिल तर मला फोल्लोव कर तुला मदत करण्यात येईल।

Explanation:

भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत. (१) भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. (२) ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. (३) भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. (४) ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.

Similar questions