Hindi, asked by SushavanAdak, 8 months ago

जा.. चित्र पाहून खालील वाक्य पूर्ण करा: (Look att
sentences)
आंबट
असतात.
२.
तो
माझा आहे.
३. झाडाची
हिरवी आहे.
४. रीमाने
घातली आहे.
५ बाळूच्या वाढदिवसाला झाडांवर
लावले होते.​

Answers

Answered by monikapatgiri1984
0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. दिवाळीच्या आत राज्यातील निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागू होऊन, रणकंदन सुरू होईल. आपल्या पक्षाची वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केलेला आहे. वृत्तवाहिन्यासुद्धा गावोगावी जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहेत.

अशाच एक जनमत चाचणीमध्ये विद्यमान भाजप-शिवसेनेच्या सरकारवर राज्यातील 61 टक्के जनता नाराज असल्याचे समोर आले. पुढारी-एबीपी माझाने केलेल्या या सर्वेक्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

Similar questions