India Languages, asked by sejalnikhare, 4 months ago

३.२. जोड्या जुळवा.
'अ' गॅट
(१) ढगांचा
(२) विजांचा
(३) पाण्याचा
बा गॅट
(४) पंखांचा
(अ) खळखळाट
(आ) फडफडाट
(इ) गडगडाट
(ई) कडकडाट​

Answers

Answered by shingadeshraddha23
4

Answer:

(1) ढगांचा - गडगडाट

Explanation:

(2) विजांचा - कडकडाट

(3) पाण्याचा - खळखळाट

(4) पंखांचा - फडफडाट

Similar questions