जोड्या जुळवा
अ गट
(अ) जिल्हाधिकारी
(आ) जिल्हा न्यायालय
(इ) तहसीलदार
ब गट
(१) तालुका दंडाधिकारी
(२) कायदा व सुव्यवस्था राखणे
(३) तंटे सोडवणे
Answers
Answered by
5
a=3
b=2
c=1
mark as brainiest please
Answered by
7
जिल्हाधिकारी → कायदा व सुव्यवस्था राखणे.
जिल्हा न्यायालय → तंटे सोडवणे
तहसीलदार → तालुका दंडाधिकारी
anildeshmukh:
Markyyyy answer
Similar questions