Geography, asked by yashkatkar935, 3 months ago

जोड्या जुळवा.
'अ' गट
'ब' गट
1) अॅमेझॉनचे खोरे
2) ईशान्य ब्राझील
3) थरचे वाळवंट
4) उच्चभूमी
अ. आकस्मित बर्फवृष्टी
ब. उष्ण व दमट हवामान
क. पर्जन्यछायेचा प्रदेश
ड. उन्हाळ्याच्या सुरुवातीस कमी दाबाचा पट्टा
इ. थड हवामान​

Answers

Answered by samanarizvi144
13

Explanation:

थरचे वाळवंट हे भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या सरहद्दीवरचे वाळवंट आहे.

नासाच्या उपग्रहाने घेतलेले थर वाळवंटाचे चित्र

२००००० चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेले हे वाळवंट आकारमानाने जगातील सातव्या व आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे.[१]

i hope it's helpful to u. ❤

Answered by mannatkinda
1

Answer:

I I can't understand your question edit the question

Similar questions