Science, asked by Mousin2763, 1 year ago

जोड्या जुळवा
‘अ’ समूह
1. रायझोबिअम
2. क्लॉस्ट्रिडीअम
3. पेनीसिलिअम
4. यीस्ट

‘ब’ समूह
अ. अन्न विषबाधा
आ. नायट्रोजनस् थिरीकरण
इ. बेकरीउत्पादने
ई. प्रतिजैविक निर्मिती

Answers

Answered by VanshikaaDalal
0
UR LANGUAGE IS NOT UNDERSTAND
Answered by gadakhsanket
3

★ उत्तर-

‘अ’ समूह

1. रायझोबिअम

2. क्लॉस्ट्रिडीअम

3. पेनीसिलिअम

4. यीस्ट

‘ब’ समूह

1 नायट्रोजनस् थिरीकरण

2 अन्नविषबाधा

3 प्रतिजैविक निर्मिती

4 बेकरी उत्पादने

●रायझोबिअम हा जिवाणू नायट्रोजन स्थिरीकरणात
मदत करतो.

●क्लॉस्ट्रिडीअम हा एक घातक जिवाणू आहे.

●पेनिसिलिअम हे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक आहे.जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात.

●यीस्टच्या मदतीने बेकरीतील पदार्थ बनवले जातात.

धन्यवाद...
Similar questions