जोड्या जुळवा:
गट अ
अ. समहक्कभागभांडवल
ब. कर्जरोखेधारक
क प्रतिधारक नफा
ड. सार्वजनिक ठेवी
इ. ओव्हरडाफ्ट सवलत
गट ब
१. कमाल ५ वर्षे
२. कंपनीचे मालक
३. परतफेडीचे भांडवल
४. कायमस्वरूपी भांडवल
५. कंपनीचे घनको
६. चालू खाते
७. किमान ३६ महिने
८. नफ्याचे भांडवलीकरण
९. बचत खाते
१०. नफ्याचे वाटप
Answers
Answered by
0
जोड्या जुळवा:
गट अ
अ. कर्जरोखे
ब. परतफेडीचे कर्जरोखे
क परिवर्तनीय कर्जरोखे
ड. कर्जरोखे विश्वस्त
इ. सुरक्षित कर्जरोखे
गट ब
१. कोणत्याही वेळी परतफेड
२. मालकी हक्काचा पुरावा
३. मुदतीनंतर परतफेड
४. परतफेडीबाबत सुरक्षितता
५. सामान्य भागांत रूपांतर
६. कर्जाऊ भांडवल
७. असुरक्षित गुंतवणूक
८. कर्जरोखेधारकांचे हितरक्षण
९. भागसाठ्यात रूपांतर
१०. मालकीचे भांडवल
Answered by
0
जोड्या जुळवा:
गट अ
अ. समहक्कभागभांडवल
ब. कर्जरोखेधारक
क प्रतिधारक नफा
ड. सार्वजनिक ठेवी
इ. ओव्हरडाफ्ट सवलत
गट ब
१. कमाल ५ वर्षे
२. कंपनीचे मालक
३. परतफेडीचे भांडवल
४. कायमस्वरूपी भांडवल
५. कंपनीचे घनको
६. चालू खाते
७. किमान ३६ महिने
८. नफ्याचे भांडवलीकरण
९. बचत खाते
१०. नफ्याचे वाटप
Similar questions