जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
(१) विठ्ठलाला धरले (अ) शब्दरचनेच्या जुळणीने
(२) विठ्ठल काकुलती आला (आ) भक्तीच्या दोराने
(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने
Answers
Answered by
20
1 - आ
2 - अ
3 - इ
.........
2 - अ
3 - इ
.........
Answered by
17
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "संतवाणी" या कवितेतील "धरिला पंढरीचा चोर" या काव्यपंक्तीतील आहे. या कवितेचे कवीयत्री संत जनाबाई हे आहेत.
पंढरीचा विठ्ठल कायम हृदयात राहावा म्हणून त्याला बंदिवान करण्याची इच्छा संत जनाबाईंनी या अभंगात व्यक्त केली आहे.
★ जोड्या लावा.
‘अ’ गट - ‘ब’ गट
(१) विठ्ठलाला धरले - भक्तीच्या दोराने.
(२) विठ्ठल काकुलती आला - 'तू म्हणजे मीच' या शब्दाने.
(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी - शब्दरचनेच्या जुळणीने.
धन्यवाद...
Similar questions