Science, asked by umeshsure123, 6 months ago

जोड्या लावा.
१) आकाशात उभा विस्तार -
२) जास्त उंचीवरील
३) मध्यम उंचीवरील
४) कमी उंचीवरील
गरजणारे ढग
तरंगणारे ढग
रिमझिम पाऊस
हिमस्फटिक ढग​

Answers

Answered by shreenath13
2

Answer:

१) आकाशात उभा विस्तार -हिमस्फटिक ढग

२) जास्त उंचीवरील ‐रिमझिम पाऊस

३) मध्यम उंचीवरील‐तरंगणारे ढग

४) कमी उंचीवरील-गरजणारे ढग

Similar questions