Sociology, asked by iamnotanagha7621, 1 year ago

जोड्या लावा:
रकाना अ
१) जागतिकीकरण
२) जागतिक बँक
३) हिंदुस्थान लिव्हर
४) संगणक
५) जगातील पहिले इंटरनेट

रकाना ब
अ) बहुराष्ट्रीय कंपनी
ब) अशासकीय संघटना
क) विश्‍वनिर्मितीची प्रक्रिया
ड) आपरपानेट (ARPANET)
इ) चार्ल्स बॅबेज
फ) आंतरराष्ट्रीय संघटना
ग) मार्कोनी

Answers

Answered by callmeAAYUSH
0

India is often called a subcontinent because it is a distinct landmass, not just a country. While it has many features of a continent, it is not as big as one, so is not considered a continent.

Answered by halamadrid
0

Answer:

१.जागतिकीकरण-विश्‍वनिर्मितीची प्रक्रिया

जागतिकीकरण एक अशी प्रक्रिया आहे,जिच्या अंतर्गत जगातील देशांमधील संवाद आणि एकीकरणात वस्तू,विचार,रोजगार आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणामुळे वाढ होते.जागतिकीकरमुळेणा आपल्या जगातील लोकांमधला जवळीकपणा वाढला आहे.

२.जागतिक बँक- आंतरराष्ट्रीय संघटना

जागतिक बँक एक आंतरराष्ट्रीय संघटना

असून,विकसनशील देशांना आर्थिक मदत पुरवणारी सगळ्यात मोठी संघटना आहे.याच्या सदस्य देशांचा विकास करणे, हे या बँकचे मुख्य उद्देश्य आहे.याची स्थापना १९४५ मध्ये करण्यात आली होती.

३.हिंदुस्थान लिव्हर - बहुराष्ट्रीय कंपनी

हिंदुस्थान लिव्हर या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे.या कंपनीची स्थापना १९३३ मध्ये झाली होती.ही कंपनी खायच्या वस्तू,वैयक्तिक जीवनात व घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि वॉटर प्युरिफायर बनवते.

४. संगणक - चार्ल्स बॅबेज

चार्ल्स बॅबेज यांना 'संगणकाचे जनक' म्हटले जाते.त्यांनी पहिल्या स्वयंचलित डिजिटल संगणकाचा शोध लावला होता.ते एक गणितज्ञ होते.

५.जगातील पहिले इंटरनेट -अरपानेट

जगातील पहिले इंटरनेट,अरपानेट(एडवांस रिसर्च प्रोजेक्ट एजेंसी नेटवर्क) आहे.अरपानेट आधुनिक इंटरनेटचे आधार बनले.१९६० मध्ये,संयुक्त राष्ट्रच्या एडवांस रिसर्च प्रोजेक्ट एजेंसीने या नेटवर्कची निर्मिती केली.

Explanation:

Similar questions