India Languages, asked by jayeshkakade52, 2 months ago

जी. ए. कुलकर्णी, कमल देसाई, गौरी देशपांडे
यांची नावे कोणत्या कथालेखनासंदर्भात

प्रामुख्याने घेतली जातात ?​

Answers

Answered by prajin642
0

Answer:

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी उर्फ "'जी.ए.'"(जन्म : २ मार्च १९२२; मृत्यू : ११ डिसेंबर १९८७) हे मराठी लेखक, कथाकार होते. मूळ बेळगावचे असलेले जी.ए. धारवाडमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते.

Similar questions