जागोजागी 1 अव्ययीभाव समास 2तत्पुरुष समास 3 द्विगु समास 4इतरेतर द्वंद्व समास
Answers
Answered by
0
Answer:
1) अव्ययीभाव समास
Explanation:
जागोजागी = प्रत्येक जागी
ज्या समासामध्ये अक्षराची पुनरावृती होते त्यास अव्ययीभाव समास म्हणतात.
please mark me brilliant
Similar questions