Math, asked by aanuchaurawar13, 7 months ago


"जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत', या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा marathi.​

Answers

Answered by shaima961
13

Answer:

साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.

शुकनासोपदेश भाग कादंबरीच्या भागात आला असून अमात्य शुकनासाने राजपुत्र चंद्रापीडाला केलेला उपदेशाचे वर्णन आले आहे. शुकनास म्हणतो- जे अत्यंत निष्ठुर उपदेश करणाप्या कौटिल्याच्या शास्त्राला प्रमाण मानतात त्यांच्याबद्दल काय सांगावे? अत्यंत कुटिल व कष्टकारक अशा हजारो भयंकर व्यवहारांनी बनलेल्या राजनीतीच्या बाबतीत, अत्यंत मोहाच्या अंधाराने भरलेल्या या तारुण्यात तुम्ही असे वागण्याचा प्रयत्न करा की लोक तुमचा उपहास करणार नाहीत, सज्जन निंदणार नाहीत, गुरू वडिलधारी मंडली धिक्कार करणार नाहीत, मित्र छेडणार नाहीत, विद्वान शोक करणार नाहीत, छटेल बनेल लोक हसणार नाहीत, सेवकरूपी लांडगे तुम्हाला लुबाडणार नाहीत, धूर्त फसवू शकणार नाहीत, स्त्रिया भुरळ घालू शकणार नाहीत, मद नाचवणार नाही, कामदेव उन्मत्त करणार नाही, रागविकार ओढवणार नाही, आणि सुख सोडणार नाही.

Similar questions