Hindi, asked by mangeshwarghade08, 1 month ago

जागोजागी चीत्रांचीच त्यानं मांडली पंगत, या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा स्वमत लिहा.

मराठीतून उत्तर द्या ​

Answers

Answered by gaargipatil
7

Answer:

जागोजागी त्याने वेगवेगळी कला निर्माण केली आहे. आपल्या शिडकावाणे त्याने निसर्गाचे सौंदर्य वाढवले आहे.

Explanation:

100% correct ans

pls mark as brainliest ans

Similar questions