जागेपणी पाहिलेली स्वप्ने खरी होतात या वक्यतूं तुमहला समज्लेला अर्थ स्पष्ट करा
Answers
Answered by
10
Answer:
muje bhi asi question ka answer chahia
Answered by
1
Answer:
written below-
Explanation:
अनिश्चित स्वप्नांबाबत स्वप्नज्योतिष शास्त्राने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांशी आपल्या स्वप्नांचा मेळ घालून पहावा, म्हणजे अर्थबोध होण्यास मदत होते.
स्वप्नं सगळ्यांना पडतात. काही जणांना ती आठवतात तर काहींना आठवत नाहीत, एवढाच काय तो फरक! काही जण स्वप्नांचा अति विचार करतात, काही जण गमतीने आठवून सोडून देतात. आपल्याला स्वप्नांच्या मुळाशी जायचे नसले, तरी स्वप्न मालिका आपल्याला काय सूचित करत आहे, हे जाणून घेणे रोचक ठरते
#SPJ3
Similar questions