CBSE BOARD X, asked by satishagrawal6993, 1 month ago

जंगली भ्रमंती यावर तुमचे मत व्यक्त करा

Answers

Answered by pramodpatil703013108
7

Answer:

आम्ही एकदा जंगलात गेलो होतो. आम्हाला रस्त्यात एक हत्ती दिसला. आम्ही त्याच्या जवळ खूप फोटो काढले. आणि पूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहून वेळ घालवला. आमची जेव्हा घरी यायची वेळ झाली तेव्हा आमचा तेथून निघायचा जीव होत नव्हता.

Similar questions