जंगलाची आत्मकथा in marathi
Answers
Answered by
3
Answer:
मी जंगल आहे मला काही लोक वन झाडांचे घर म्हणतात माझ्या परिसरात वेगवेगळे पासून म्हणजेच वाघ सिंह हरीण ससा हत्ती असे प्राणी राहतात मला मानवानी तोडले म्हणून माझ्या परिसरातले भरपूर प्राणी त्यांच्या परिसरात जाऊन त्यांना त्रास देतात पण मी पशूंना भरपूर सांगण्याचा प्रयत्न करतो कि तुम्ही माझ्या परिसरात या मानवाला ठेवू नका पण त्याच्यात मानवाची चूक आहे त्यांनीही मला तोडले नसती तर ही वेळ आत्ता आली नसती झाडे जगवा झाडे लावा तुमचं आवडतं जंगल
Similar questions