जंगलाचे पर्यावरणातील महत्व' या बाबत
आपले मत मांडा.
Answers
Answered by
4
Answer:
जंगल हा निसर्गातील अनमोल ठेवा आहे . जंगलामध्ये अनेक प्रकारचे जनावरं राहतात. जंगल हे पशू पक्ष्यांचे घर आहे . जंगलात अनेक प्रकारचे झाडे झुडपे असतात .ते आपायला ऑक्सिजन देतात. जर आपल्याला ऑक्सिजन भेटला नाही तर पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी नष्ट होऊन जाईल. आता जंगल कापायचा प्रमाण खूपच वाढला आहे. आणि झाडांच्या जंगलाच्या ऐवजी सिमेंटचे महणजे इमारतीचे जंगल उभे होते आहे. जंगल ही आपल्या काळाची गरज बनली आहे त्यांना वाचवणं हीच आपली संस्कृती आहे . आपण झाडे कापले नाही पाहिजे
Similar questions