जंगलाचा स्वभाव मनमोकळा आहे, हे सोदाहरण स्पष्ट करा ( मोठे उत्तर)
Answers
Answered by
0
Answer:
जंगलाने आल्या आल्या सर्वांचे दिलखुलास आनी मनमोकळेपनाने स्वागत केले .कुणाबद्दल आढीवेढि ठेवलि नाही यावरुन जंगलाच स्वभाव मनमोकळा आहे हे स्पष्ट होते.
Explanation:
by me:)
Similar questions