जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणना उपाय करता येईल
>
Answers
Answer:
आकाशातून पडणारी वीज, उन्हाळ्यातील उष्णतेने कोरडी पाने व गवत पेटल्याने, मोठी झाडे पडताना होणा-या घर्षणामुळे, गवत व पाने कुजताना निर्माण होणा-या मिथेनसारख्या ज्वलनशील वायूमुळे आदी नसíगक कारणास्तव वणवा पेटतो. कोकणात डोंगर-उतारावर वाढलेले गवत कापण्याचे कामी कोणी स्वारस्य दाखवत नसल्याने विविध जनावरांसाठी उपयोगी असलेले गवत आज वणव्यांसाठी मोठे खुराक ठरते आहे. जंगलात होणारे महावितरणच्या विविध दोन विद्युत वाहिन्यांमधील दाब मोठय़ा प्रमाणात वाढून शॉर्टसíकट होऊन त्यांच्या ठिणग्यातून गवताने पेट घेतल्याने, कळत-नकळत वा एखाद्याचे नुकसान करण्याच्या हेतूने, वैयक्तिक हितासाठी लावण्यात येणारे वणवे, गावागावातून आडवाटेने जाणारे मद्यपी, सिगारेट व विडीचा झुरका घेऊन ती तशीच फेकून देण्याच्या प्रवृत्ती, सुक्या गवतावर ही विडी-सिगारेट पडल्याने लागणारे वणवे सारे प्रकार भयावह असून त्यांचे प्रमाण सर्वदूर प्रचंड आहे. काही वनस्पती वणवा लागून गेलेल्या जमिनींत अधिक जोमाने वाढतात.
Answer:
- आकाशातून पडणारी वीज, उन्हाळ्यातील उष्णतेने कोरडी पाने व गवत पेटल्याने, मोठी झाडे पडताना होणा-या घर्षणामुळे, गवत व पाने कुजताना निर्माण होणा-या मिथेनसारख्या ज्वलनशील वायूमुळे आदी नसíगक कारणास्तव वणवा पेटतो.
Explanation:
- कोकणात डोंगर-उतारावर वाढलेले गवत कापण्याचे कामी कोणी स्वारस्य दाखवत नसल्याने विविध जनावरांसाठी उपयोगी असलेले गवत आज वणव्यांसाठी मोठे खुराक ठरते आहे.
- जंगलात होणारे महावितरणच्या विविध दोन विद्युत वाहिन्यांमधील दाब मोठय़ा प्रमाणात वाढून शॉर्टसíकट होऊन त्यांच्या ठिणग्यातून गवताने पेट घेतल्याने, कळत-नकळत वा एखाद्याचे नुकसान करण्याच्या हेतूने, वैयक्तिक हितासाठी लावण्यात येणारे वणवे, गावागावातून आडवाटेने जाणारे मद्यपी, सिगारेट व विडीचा झुरका घेऊन ती तशीच फेकून देण्याच्या प्रवृत्ती, सुक्या गवतावर ही विडी-सिगारेट पडल्याने लागणारे वणवे सारे प्रकार भयावह असून त्यांचे प्रमाण सर्वदूर प्रचंड आहे.
- काही वनस्पती वणवा लागून गेलेल्या जमिनींत अधिक जोमाने वाढतात.
#SPJ2