World Languages, asked by divyajadhav469, 2 months ago

जंगलाने सर्वांचे स्वागत केले - दिलखुलास, मनमोकळे, जंगलाचा स्वभावच अशा मोकळाढाकळा
असतो. अढी घरावी, तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागलो. जंगलाला असा कोपरा नसतो.
माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात, जंगल मनमोकने
असते. सहजसुंदर असते, ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. पुलताला, खेळताना,
डुलताना, हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या
जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांदयावरची पर्णभूषणे डाळलेली दिसली. त्यातही
संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुंदर सडा,
राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा, नागमोडी पाऊलवाटेने
चालताना जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून स्चरं आवाज उठायचा, जणू जंगल बोलते आहे असे
चाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत
घुमत बाहेर पडतो. पानं, फांदया, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते पावसाच्या सरी झेलते. सचैल
न्हाते. भिजत चिंब होऊन जाते,
राजा मंगळवेढेकर या उतारयाच्या सारांश लिहा.​

Answers

Answered by ganeshratohd4
0

Answer:

sorry I missed your own words-One chance in hell that I can get my hands on

Similar questions