जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज एकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात. वन्य प्राण्यांच्या पावलांचे उसे शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडाझडपावरील त्यांच्या नख्यांच्या खुणा त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्यलिपीच होय. जंगलवाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्याच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांचे आवाज, पायाचे उसे वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात ओवा नदीकाठ माळरान डोंगरदच्या ओहळ झाडेझुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही कारण जंगलवाचनाचा अनुभव आपल्याला नवीनवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो,
३) स्वमत: जंगल भ्रमंती यावर तुमचे अनुभव कथन करा.
कृती : - २. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. खालील आकृती पूर्ण करा.
pls answer me
pls urgently
Answers
Answer:
पक्षी मोठयाने आवाज करत उंच का उडतात
जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज एकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात. वन्य प्राण्यांच्या पावलांचे उसे शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडाझडपावरील त्यांच्या नख्यांच्या खुणा त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्यलिपीच होय. जंगलवाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्याच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांचे आवाज, पायाचे उसे वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात ओवा नदीकाठ माळरान डोंगरदच्या ओहळ झाडेझुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही कारण जंगलवाचनाचा अनुभव आपल्याला नवीनवी माहिती आणि वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळवून देतो।
दिलेल्या गद्य वाचून प्रश्नाची उत्तरे लिहा।
स्वमत: जंगल भ्रमंती यावर तुमचे अनुभव कथन करा.
जंगल भ्रमंती यावर माझे अनुभव ख़ाली दिलेले आहे।
- मी एकदा जंगलात गेली होती, मला जंगलातून फिरताना अनेक प्रकारचा आवाज ऐकू लागला.
- अनेक हिंसक प्राणी मोठयाने आवाज करत होते.
- अनेक शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर मोठयाने आवाज करीत होते. अशा प्रकारे धोक्याची सूचना देत होते.
- सुरुवातिला मला ख़ूप भिती वाटत होती। मी ठरविले , पुनहा कधीही जंगलात यायच नाही पण नंतर मला खूप आनंद झाला.
- मला जंगल वाचनाचा छंद लागला होता आणि डोळ्यांनी, कानानीं, नाकाने आपण प्राण्याच्या गोष्टी जाणतो हे बघितल .
कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही ?
- कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही कारण जंगलवाचनाचा अनुभव आपल्याला नवीन माहिती देतात .
#SPJ1