India Languages, asked by aadityasingh2842006, 1 month ago

जंगलतोड करून माणूस स्वतःहून संकट ओढवून घेतो.' या वाक्यात योग्य वाक्यप्रचार घाला. *​

Answers

Answered by anipednekar2151
0

जंगलतोड करून माणूस हात दाखवून अवलक्षण करतो.

Similar questions