History, asked by balapchetan, 3 months ago

जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2020 यामध्ये
अव्वलस्थानी असणारा देश कोणता आहे?​

Answers

Answered by shobhabidlan01
0

Answer:

सार्वजिनक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार जारी करण्यात आलेल्या २०२० च्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकानुसार (सीपीआय) भारत सहा पायऱ्यांनी खाली घसरत १८० देशांत ८६ व्या स्थानावर आला आहे.

ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलचा भ्रष्टाचार आकलन निर्देशांक गुरुवारी जारी करण्यात आला. शून्य ते शंभर गुणांवरून १८० देशांतील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार १८० देशांची क्रमवारी जारी केली जाते. शून्य गुण असलेल्या देशाला सर्वाधिक भ्रष्ट मानले जाते आणि शंभर गुण असलेल्या देशाला स्वच्छ मानले जाते.

Similar questions