English, asked by sablesunita6, 1 month ago

जागतिक घोषणेने गुलामांचा आंतरराष्ट्रीय
व्यापार कोणत्या साली बंद झाला?​

Answers

Answered by asajaysingh12890
6

Answer:

आंतरराष्ट्रीय व्यापार : वस्तू आणि सेवा ह्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी आयातनिर्यात. सेवांमध्ये वाहतूक, विमा, बँकव्यवसाय, प्रवाशांनी केलेला खर्च ह्यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. वस्तूंच्या व्यापाराचा निर्देश ‘दृश्य व्यापार’ व सेवांच्या व्यापाराचा निर्देश ‘अदृश्य व्यापार’ म्हणूनही केला जातो. प्रारंभीच्या काळात निरनिराळ्या देशांत होणारी देवघेव वस्तूंपुरतीच मर्यादित होती. अठराव्या शतकाच्या अंतापासून सेवा आणि भांडवल ह्यांची वाढत्या प्रमाणावर आयातनिर्यात होऊ लागली.

Similar questions