जागतीकीकरण म्हणजे
काय?
Answers
Answered by
1
Answer:
1.जागतिकीकरण म्हणजे सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ
निर्माण करणे होय.
2.जागतिक,आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजेच जागतिकीकरण होय.
3.जगात एककेंद्रिय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे,अधिक गुंतवणूक करून औद्योगिकरण वाढवणे व आयात-निर्यात
सुलभतेने करता येण्याची स्तिथी निर्माण करणे या बाबींचा समावेश जागतिकीकरणात होतो
Thank you
Similar questions
Social Sciences,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Math,
5 months ago
Math,
5 months ago
English,
1 year ago
English,
1 year ago
Chemistry,
1 year ago