Social Sciences, asked by prajktaughade4, 1 month ago

जागतिकिकरण म्हणजे काय?​

Answers

Answered by vaishalichandane1234
3

Explanation:

जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. ... यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय.

Answered by subhampaswanhzb
0

Answer:

ooy can u give me your introoo dear

Similar questions